कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Updates India: कोरोना विरोधी लस घेतल्यानंतर तिचा प्रभाव नेमका किती दिवस राहतो? याबाबतचं एक संशोधन आता समोर आलं आहे. याची माहिती जाणून घेऊयात... ...
Omicron Variant And WHO : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटने आणखी टेन्शन वाढवलं आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर 55 लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...
Corona vaccination : 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्यापासून प्रारंभ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. ...