शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Corona Vaccine: कुणी घेऊ नये कोरोना लस Covishield आणि Covaxin? एका क्लिकवर जाणून घ्या, या लशींसंदर्भात सर्व काही

राष्ट्रीय : Corona Vaccine: चर्चा खूप झाल्या, देशवासीयांना लस मोफत मिळायला हवी; राहुल गांधींची मागणी

पुणे : लसीकरण मोहिमेतील गोंधळ अजूनही कायम! केंद्रांवर नागरिकांचे हाल, नियोजनाची आवशक्यता

राष्ट्रीय : Corona Vaccine : दिल्लीत मिळणार मोफत कोरोना लस; मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर : Corona vaccine : लसीकरणासाठी सज्ज रहा; जिल्ह्याला मिळाले कोविशिल्डचे ४० हजार डोस

मुंबई : Corona Vaccine : मोफत लसीकरणाबाबत निर्णय नाही, आदित्य ठाकरेंच्या ट्विटनंतर पडळकरांचा संताप

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोना लस 'देत नाही जा' म्हणणाऱ्या अमेरिकेशी अजित डोवाल थेट बोलले, अन्...

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: आता आमची वेळ! अमेरिकेला तेव्हाची मदत आठवली; लसीचा कच्चा माल देण्यास तयार

राष्ट्रीय : Corona vaccine: तिसऱ्या टप्प्याची तयारी किती?; जाणून घ्या काय आहे लसीकरण मोहिमेचा प्लॅन

मुंबई : Corona vaccine: आता वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण, विचारविनिमय सुरू; महापौरांची माहिती