शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : कोरोनाशी दोन हात हे युद्धच; मुंबईकरांनो, सहकार्य करा

राष्ट्रीय : CoronaVirus: देशात कोरोनाचे ४.०३ लाख नवे रुग्ण; ४,०९२ मृत्यू

आंतरराष्ट्रीय : लसींवरील निर्यातबंदी अमेरिकेने मागे घ्यावी; युरोपीय महासंघाची मागणी

राष्ट्रीय : दिल्लीमध्ये जादा ऑक्सिजनची होते काळ्या बाजारात विक्री, केंद्र सरकारचा खळबळजनक आरोप

राष्ट्रीय : कोरोना रुग्णवाढीचा आलेख अनेक राज्यांत उतरणीला, देशात दुसरी लाट होतेय कमी

आंतरराष्ट्रीय : लहान मुलांसाठी लवकरच कोरोना प्रतिबंधक लस, फायझर कंपनीची तयारी; अमेरिकेत परवानगीसाठी प्रयत्न

राष्ट्रीय : कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे अँटिबॉडीज होण्यास अटकाव, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञांचे मत 

अमरावती : लसीकरणाची कूर्मगती, ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर, लसींचा ठणठणाट

गडचिरोली : लसीकरणाची कासवगती; राेजची गरज आठ हजारांची, मिळतात मात्र दाेन हजार!

गोंदिया : लसीकरण मोहिमेला लागतोय वारंवार ब्रेक, गरज दररोज ५०० डोसची मिळतात २००