शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : फायनली... अमृता फडणवीस यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

रायगड : रायगडमधील २५१ गावे कोरोनामुक्त, 13 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

सांगली : कोरोना लसीमुळे शरीरात चुंबकत्व तयार होत नसल्याचे अंनिसचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : लसीने खरंच चुंबकत्व येतं का? Arvind Sonar | Nashik Magnetman | Corona Vaccination | Maharashtra

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोव्हॅक्सिनला धक्का! अमेरिकेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी नाकारली; आता WHO कडे लक्ष

राष्ट्रीय : Corona Vaccination: ...तर लसीकरणामुळेच वाढेल कोरोनाचा धोका; तज्ज्ञांचा मोदी सरकारला गंभीर इशारा

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश : गप्पांच्या ओघात नर्सनं पाच मिनिटांत एकाच व्यक्तीला दिले कोरोना लसीचे दोन डोस

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination: अजबगजब निर्णय! कोरोना लस घेतली नाही तर मोबाईलचं सिमकार्ड ब्लॉक करणार

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, कारण...; पंतप्रधान नरेंद्र मोदींना तज्ज्ञांनी सोपवला महत्त्वाचा रिपोर्ट

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्ड लसीबद्दल महत्त्वाची बातमी; डोसच्या वेळापत्रकात पुन्हा बदल; जाणून घ्या