शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : लसीकरणानंतरही कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येणाऱ्यांचा होणार अभ्यास

राष्ट्रीय : Corona Virus : कोव्हॅक्सिनचा डेटा ‘हू’, अमेरिकेला सादर करणार- डॉ. व्ही. के. पॉल

राष्ट्रीय : Corona Vaccination : बाबा रामदेव आता कोरोना लस घेण्यास तयार

राष्ट्रीय : Corona Virus : सलग चौथ्या दिवशी एक लाखांहून कमी रुग्ण; ३४०३ जणांचा मृत्यू

भंडारा : किन्ही गावाची १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल

वर्धा : लसीकरणात हिंगणघाट तालुक्याची कामगिरी ढेपाळली

ठाणे : लसीकरणात महाविकास आघाडीकडून व्याभिचार, आशिष शेलारांचा गंभीर आरोप

ठाणे : आता खाजगी संस्थेचे ओळखपत्र दाखवून लस नाही, आयुक्तांचे आदेश

पुणे : Corona Vaccination Pune : शहरात शनिवारी ५३ केंद्रांवर कोविशिल्ड १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार

मुंबई : जादा दर आकारल्यास कारवाई; मुंबई पालिकेकडून खासगी रुग्णालयांसाठी कोविड लसींचे दर निश्चित