कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccination: कोरोना व्हायरस नवनवीन रुप बदलून लोकांना संक्रमित करत असल्याचं समोर आलं आहे. यातच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने अनेक देशांमध्ये कहर माजवला आहे. ...
Corona Virus : कोरोना व्हायरसच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंटबाबतच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. कोरोना व्हायरसविरूद्ध मूलभूत प्रोटोकॉलकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोनाचा वेग मंदावत असताना आणखी एक धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. दर दीड मिनिटाला कोरोना एकाचा 'बळी' घेत आहे. ...