लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination: अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे घरीच लसीकरण; पालिकेने मागविली माहिती - Marathi News | In-home vaccination of bedridden citizens; Information requested by the BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona Vaccination: अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे घरीच लसीकरण; पालिकेने मागविली माहिती

Corona Vaccination In Mumbai: मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ६३ लाख ८८ हजार नागरिकांनी लस घेतली आहे. ...

CoronaVirus : कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसची आवश्यकता आहे का?, जगभरातील तज्ज्ञांमध्ये चर्चा - Marathi News | CoronaVirus: covid-19 vaccine booster shot requirement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसची आवश्यकता आहे का?, जगभरातील तज्ज्ञांमध्ये चर्चा

CoronaVirus : लसीचे दोन डोस कमीतकमी 6 महिन्यांपर्यंत लोकांना कोरोना संक्रमणापासून वाचवू शकतील, असेही कंपनीकडून म्हटले आहे. ...

आनंदाची बातमी! कोरोना लस घेतल्यावर डेल्टा व्हेरिअंटमुळे होणाऱ्या मृत्यूपासून ९९% संरक्षण, NIV चा अहवाल - Marathi News | Vaccine offers 99 percent protection against death in Delta strain finds niv study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! कोरोना लस घेतल्यावर डेल्टा व्हेरिअंटमुळे होणाऱ्या मृत्यूपासून ९९% संरक्षण, NIV चा अहवाल

कोरोना विरोधी लस घेतल्यानंतरही डेल्टा व्हेरिअंटची लागण रुग्णाला झाली तरी अशा रुग्णाला मृत्यूपासून ९९ टक्के संरक्षण प्राप्त होतं ...

COVID-19 Third Wave: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुढील १०० दिवस का आहेत महत्वाचे? - Marathi News | covid 19 third wave and importance of next 100 days to stop it in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :COVID-19 Third Wave: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुढील १०० दिवस का आहेत महत्वाचे?

COVID-19 Third Wave: देशात अनेक राज्यांमध्ये वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे आता तिसऱ्या लाटेचे संकेत मिळू लागले आहेत. ...

Corona Vaccination : अरे व्वा! देशातील 'या' ठिकाणच्या सर्व नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस - Marathi News | Corona Vaccination Ladakh administers first dosage of COVID-19 vaccine to the entire population | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : अरे व्वा! देशातील 'या' ठिकाणच्या सर्व नागरिकांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील लाखो लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. अशातच एक सकारात्मक घटना समोर आली आहे. ...

CoronaVirus : कोरोना रुग्ण वाढीचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा - Marathi News | CoronaVirus: The highest risk of corona patient growth in young children, the Ministry of Health warned | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : कोरोना रुग्ण वाढीचा सर्वाधिक धोका लहान मुलांना, आरोग्य मंत्रालयाने दिला इशारा

CoronaVirus : आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, लहान मुलांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे. ...

बनावट लसीकरण प्रकरण : फसवले गेलेल्यांचं पुन्हा लवकरच लसीकरण करण्यात येणार - Marathi News | Fake vaccination case Those who have been cheated will be vaccinated soon bmc to court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट लसीकरण प्रकरण : फसवले गेलेल्यांचं पुन्हा लवकरच लसीकरण करण्यात येणार

मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयाला माहिती. खासगी लसीकरण मोहिमेअंतर्गत २०५३ लोकांची फसवणूक. ...

घरोघरी लसीकरण करण्यासाठी धोरण आखा, मार्गदर्शक तत्त्वांबाबत राज्य सरकारची प्रगती समाधानकारक नाही : उच्च न्यायालय - Marathi News | State Governments Progress on Home Vaccination Policy Guidelines Unsatisfactory High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घरोघरी लसीकरण करण्यासाठी धोरण आखा, मार्गदर्शक तत्त्वांबाबत राज्य सरकारची प्रगती समाधानकारक नाही : उच्च न्यायालय

राज्य सरकारवर नाराजी. आतापर्यंत सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे किंवा धोरण आखायला हवे होते : उच्च न्यायालय. ...