लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
आता लाँग कोव्हिडचा धोका! २०० हून अधिक लक्षणं; प्रमाण ९१.८ टक्के - Marathi News | new variant of corona named long covid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लाँग कोव्हिडचा धोका! २०० हून अधिक लक्षणं; प्रमाण ९१.८ टक्के

कोरोनोत्तर अनेक व्याधी मागे लागल्याचे निदर्शनास आले आहे. ...

भारतातील मुलांची इम्युनिटी चांगली; शाळा सुरू करण्यावर विचार केला पाहिजे : रणदीप गुलेरिया - Marathi News | Time to open up schools in a staggered way Indian kids have good immunity AIIMS chief Dr Randeep Guleria | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील मुलांची इम्युनिटी चांगली; शाळा सुरू करण्यावर विचार केला पाहिजे : रणदीप गुलेरिया

School Reopening : दीड वर्षांपेक्षा अधिक काळापासून देशभरात बंद आहेत शाळा. शाळा सुरू करण्यावर विचार केला गेला पाहिजे, असं गुलेरिया यांचं मत.  ...

मानोरी येथे कोविड लसीकरण - Marathi News | Covid vaccination at Manori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानोरी येथे कोविड लसीकरण

मानोरी : येवला पंचायत समिती सभापती प्रविण गायकवाड आणि तालुका आरोग्य विभागाकडून येवला तालुक्यातील मानोरी बु. येथे कोविड लसीकरण पार पडले. ...

Corona Vaccine : 2 ते 6 वयोगटातील मुलांच्या लसीची चाचणी सुरू, पुढील आठवड्यापासून दिला जाणार दुसरा डोस - Marathi News | Coronavirus : with trial underway second dose of covaxin to be administered to children aged 2-6 from next week | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine : 2 ते 6 वयोगटातील मुलांच्या लसीची चाचणी सुरू, पुढील आठवड्यापासून दिला जाणार दुसरा डोस

Corona Vaccine : चाचणीत भाग घेतलेल्या 6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे. ...

अखेर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वसई विरार महापालिका आरोग्य विभागाला मिळाले लसीचे 2600 डोस - Marathi News | Finally, after three days Vasai Virar Municipal Health Department got 2600 doses of corona vaccine | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अखेर तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर वसई विरार महापालिका आरोग्य विभागाला मिळाले लसीचे 2600 डोस

Corona Vaccination Vasai Virar: 2500 कोव्हीशिल्ड व 100 कोव्हेक्सीन चे उद्या वाटप; फक्त दुसऱ्या डोस साठीच टोचली जाणार लस ...

CoronaVirus : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, IIT कानपूरचा दावा - Marathi News | CoronaVirus: iit kanpur claims third wave of coronavirus will be less dangerous | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, IIT कानपूरचा दावा

CoronaVirus : आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या 'फॉर्म्युला'च्या आधारे दावा केला आहे की, तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा कमी धोकादायक असेल. ...

Coronavirus Third Wave: ऑगस्टमध्ये देशात दररोज एक लाख रुग्ण सापडतील, ICMR चा धोक्याचा इशारा - Marathi News | Corona: One lakh patients will be found in the country every day in August, ICMR claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus Third Wave: ऑगस्टमध्ये देशात दररोज एक लाख रुग्ण सापडतील, ICMR चा धोक्याचा इशारा

Third wave of corona in india: दुसर्‍या लाटेतून धडा घेऊन राज्य सरकारं तिसर्‍या लाटेसाठी सतर्क आहेत ...

Corona: 'अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट 40-60 टक्के जास्त धोकादायक' - Marathi News | delta variant spreads 40 to 60 percent faster than alpha variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona: 'अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट 40-60 टक्के जास्त धोकादायक'

Corona variant: जगातील 80 पेक्षा जास्त देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट पसरला आहे. ...