कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Vaccination increased केंद्राने नवे धोरण जाहीर करीत २१ जूनपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याची घोषणा केली. त्यानुसार मागील ३० दिवसात या वयोगटातील ५,२०,६८८ नागरिकांनी दोन्ही डोस घेतले. तब्बल २२६ टक्क्याने लसीकरण वाढले. ...
केंद्रातील मोदी सरकारनं (Modi Government) आज राज्यसभेत (Rajya Sabha) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नसल्याचा दावा केला आहे. ...
Coronavirus Sero Survey : अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देताना डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, ज्या लोकांनी अँटी-कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांनीच प्रवास केला पाहिजे. ...