लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
LIVE - Dr. Arvind Deshmukh | तिसरी लाट; धोका कुणाला? Third Wave Of Coronavirus | Covid 19 - Marathi News | LIVE - Dr. Arvind Deshmukh | The third wave; Who is at risk? Third Wave Of Coronavirus | Covid 19 | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - Dr. Arvind Deshmukh | तिसरी लाट; धोका कुणाला? Third Wave Of Coronavirus | Covid 19

...

Ajit Pawar : 'पुढील 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे, कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करावं' - Marathi News | Ajit Pawar : 'The next 100 to 120 days are very important, strictly follow the Corona rules' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar : 'पुढील 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे, कोरोना नियमांचं तंतोतंत पालन करावं'

Ajit Pawar : ज्या नागरिकांनी लशींचे दोन्ही डोस घेतलेत, त्यांनी टप्प्याटप्प्याने बाहेर पडायला सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण, अनेकांचं मत वेगवेगळं आहे, वैज्ञकीय क्षेत्रातील मान्यवरही वेगळं मत मांडत आहेत. ...

कोरोना लसीचा ठणठणाट ! औरंगाबाद महापालिकेकडे सलग पाचव्या दिवशी लस नाही - Marathi News | Corona Vaccine shortage ! Aurangabad Municipal Corporation has no corona vaccine for the fifth day in a row | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोना लसीचा ठणठणाट ! औरंगाबाद महापालिकेकडे सलग पाचव्या दिवशी लस नाही

corona vaccine : दुसऱ्या डोससाठी वेटिंगवर असलेल्या नागरिकांचा आकडा तब्बल ७२ हजारांपर्यंत पोहोचला आहे. ...

Corona Vaccination : अकोला जिल्ह्याने ओलांडला पाच लाखांचा टप्पा - Marathi News | Corona Vaccination: Akola district crosses five lakh mark | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Vaccination : अकोला जिल्ह्याने ओलांडला पाच लाखांचा टप्पा

Akola district crosses five lakh mark in Corona Vaccination : २० जुलैपर्यंत तब्बल ५ लाख ४ हजार १३४ जणांनी लस घेतली आहे. ...

Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर मारला 'लकवा', डोळा बंद करताना होतोय त्रास; 'या' देशात भीतीचे वातावरण - Marathi News | Corona Vaccine side effect man paralysed and unable to close his eye after taking both pfizer vaccine in britain | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine : बापरे! कोरोना लस घेतल्यानंतर मारला 'लकवा', डोळा बंद करताना होतोय त्रास; 'या' देशात भीतीचे वातावरण

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना लसीचे साईड इफेक्ट देखील समोर आले आहेत. लस घेतल्यानंतर काही लोकांना त्रास जाणवू लागला आहे. ...

CoronaVirus Live Updates : महाराष्ट्र आणि केरळमध्येच का वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या?; IMA अध्यक्षांनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | CoronaVirus Live Updates why corona case rise in maharashtra kerala explain by ima president dr ja jayalal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : महाराष्ट्र आणि केरळमध्येच का वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या?; IMA अध्यक्षांनी सांगितलं नेमकं कारण

CoronaVirus Marathi News and Live Updates : वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

कोरोना हरटिंयूबा, मेलघाट जितऊबा! - Marathi News | story of corona vaccination in melghat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोना हरटिंयूबा, मेलघाट जितऊबा!

लस घेतली तर नपुंसकत्व येते, या भीतीने लसीकरणाकडे पाठ फिरवणाऱ्या मेळघाटातील आदिवासींना मनवण्याच्या यशस्वी प्रयत्नांची कहाणी. ...

पुरेशा साठ्याअभावी देशात लसीकरणाची गती मंदावली; १०० कोटी डोसचे लक्ष्य दूरच - Marathi News | corona vaccination slows down in the country due to lack of adequate stocks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरेशा साठ्याअभावी देशात लसीकरणाची गती मंदावली; १०० कोटी डोसचे लक्ष्य दूरच

दररोज सरासरी ३५ लाख डोस ...