कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यावतीने मोफत लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना लसीकरण देखील सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
covid-19 delta variant : टॅम यांनी, तरूण वयस्कांचे लवकरात लवकर पूर्णपणे लसीकरण करण्याचा आग्रह केला आहे. तसेच, या वयोगटातील लोकांत लसीकरणाच्या बाबतीत देश मागे पडत आहे. ...
१६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र, सुरुवातील लसीकरणाबाबत नागरिकांत मोठ्या प्रमाणात संभ्रम असल्यामुळे लसीकरणाला पाहिजे तसा प्रतिसाद दिसून आला नाही. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला व यापासून जिल्हाही सुटू शकला नाही. अशा ...
विशेष म्हणजे शुक्रवारी आरोग्य विभागाने जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात लसीकरण मोहिमेला गती दिली असता, नागरिकांचा त्याला स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल १९ हजार ६१५ व्यक्तींनी कोरोनाची लस घेतली. यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्या ...