लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus : तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी Covaxin ठरेल 'सुरक्षा कवच', Delta Variant वर प्रभावी - Marathi News | covaxin on all three delta mutations effective up to 77 percent icmr study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी Covaxin ठरेल 'सुरक्षा कवच', Delta Variant वर प्रभावी

CoronaVirus : अभ्यासानुसार, जर तुम्हाला कोव्हॅक्सिन लस मिळाली असेल, तर तुम्हाला डेल्टा व्हेरिएंटपासून संरक्षण मिळू शकते. ...

जॉनसन अँड जॉनसनने परत घेतला भारतातील कोरोना व्हॅक्सीनच्या चाचण्यांचा प्रस्ताव, कारण अस्पष्ट - Marathi News | Johnson & Johnson withdraws proposal for corona vaccine tests in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जॉनसन अँड जॉनसनने परत घेतला भारतातील कोरोना व्हॅक्सीनच्या चाचण्यांचा प्रस्ताव, कारण अस्पष्ट

Corona vaccine: कंपनीने आपला प्रस्ताव परत घेतल्यामुळे भारताला मोठा धक्का मानला जातोय.  ...

क्या बात है; डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोनाची लस - Marathi News | The corona vaccine was administered by a 103-year-old grandmother in dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :क्या बात है; डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोनाची लस

कोरोनाची लस घेण्याबाबत अजूनही काही लोकांमध्ये मतमतांतरे असताना  डोंबिवलीत राहणाऱ्या 103 वर्षांच्या अजीबाईंनी कोरोनाची लस घेतली. ...

१८ वर्षांवरील लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी - Marathi News | Health department prepares for vaccination above 18 years of age | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :१८ वर्षांवरील लसीकरणासाठी आरोग्य विभागाची तयारी

Corona vaccine Zp Kolhapur : केंद्र तसेच राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्ह्यात १८ वर्षांवरील नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. यानुसार प्रत्येक तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर लसीकरणाची ...

Covid-19: चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच लीक झाला कोरोना; US रिपब्लिकनच्या अहवालात दावा - Marathi News | Covid lab leak theory US Republican report says evidence points to Wuhan institute Lab | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Covid-19: चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच लीक झाला कोरोना; US रिपब्लिकनच्या अहवालात दावा

Coronavirus: कोरोना विषाणूचं उगमस्थान चीनमधील वुहान प्रयोगशाळाच असल्याचा दावा अमेरिकी रिपब्लिकननं (US Republivans) केला आहे. ...

Unlock : दुकानाच्या वेळा रात्री 8 वाजेपर्यंत करणार, सांगलीत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पण... - Marathi News | Unlock : Shop hours to 8 p.m., CM uddhav thackarey important announcement in sangli But ... | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Unlock : दुकानाच्या वेळा रात्री 8 वाजेपर्यंत करणार, सांगलीत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पण...

Unlock : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगली येथील पत्रकार परिषदेत कोरोनाचं संकट अद्याप आहेच. त्यामुळे, पूरग्रस्त भागात आपण आणखी टेस्ट वाढविणार आहोत, डॉक्टरांचे कॅम्प लावणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

ब्रेकिंग! कोवॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी; ICMRच्या संशोधनातून मोठा दिलासा - Marathi News | COVAXIN effective against Delta Plus variant of COVID 19 says ICMR study | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रेकिंग! कोवॅक्सिन डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी; ICMRच्या संशोधनातून मोठा दिलासा

डेल्टा व्हेरिएंटचा धोका वाढला असताना आयसीएमआरच्या संशोधनातून दिलासादायक माहिती समोर ...

पुणे लसीकरणात अव्वल! पहिला व दुसरा डोस मिळून आतापर्यंत तब्ब्ल '६० लाखांचा' टप्पा पार - Marathi News | Pune leads in vaccination! The first and second doses together have crossed the '60 lakh' stage so far | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लसीकरणात अव्वल! पहिला व दुसरा डोस मिळून आतापर्यंत तब्ब्ल '६० लाखांचा' टप्पा पार

एकूण लसीकरणापैकी ४४ लाख ९५ हजार २१८ जणांनी पहिला, तर १५ लाख ९ हजार ४२४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे ...