कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Nagpur News गेल्या साडेपाच महिन्यांत नागपूर शहरातील दहा लाखांवर नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर चार लाखांवर नागरिकांनी दुसरा डोसही घेतला आहे. ...
सध्या देशात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. कोविशिल्ड, आणि स्पुतनिक-व्हीला तर जगातील अनेक देशांमध्ये मंजुरी मिळाली आहे. ...
WHOने म्हटले आहे, की 132 देशांत बीटा तर 81 देशांमध्ये गॅमा व्हेरिएंटचे समोर आले आहेत. यात सांगण्यात आले आहे, अल्फा व्हेरिएंट 182 देशांत अथवा प्रदेशांमध्ये समोर आढळून आला आहे. तर सर्वप्रथम भारतात आढळून आलेला डेल्टा व्हेरिएंट 135 देशांमध्ये आढळून आला आ ...