शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

कोल्हापूर : Corona vaccine Kolhapur :शारीरिक, राजकीय वजनाची गल्लत म्हणजे बुद्धीची कीव, भाजपचा टोला

राष्ट्रीय : Doctors' Day: परिस्थिती गंभीर! अहोरात्र केली रुग्णांची सेवा पण...; कोरोनामुळे तब्बल 1500 डॉक्टर्सना गमवावा लागला जीव

राष्ट्रीय : CoronaVirus : 2-3 वर्षांतच होऊ शकतो कोरोनाचा खात्मा, फक्त करावं लागेल 'हे' मोठं काम; अदर पूनावालांचा विश्वास

महाराष्ट्र : कोव्हिशिल्ड घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी | Important News For Who Taken Covishield Vaccine

राष्ट्रीय : कोरोना लस बनवणाऱ्या वैज्ञानिकांना 'भारतरत्न' द्या, नेत्याची मागणी; मोदींना लिहिलं पत्र 

राष्ट्रीय : CoronaVirus News: अब तक ९! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी; लवकरच मोठा दिलासा अपेक्षित

राष्ट्रीय : CoronaVirus News : भीषण, भयंकर, भयावह! जगभरात Delta व्हेरिएंटचा हाहाकार; भारत, अमेरिका, ब्रिटनसह 100 देशांमध्ये प्रसार

राष्ट्रीय : सुईला घाबरता? झायडसची नवीन लस ZyCoV-D बिना सुई टोचता मिळणार; साईड इफेक्टही छूमंतर...

राष्ट्रीय : Coronavirus: “कोरोनाचे कोणतेही व्हेरिएंट येऊ देत, ‘हे’ उपाय रामबाण ठरतील!”

व्यापार : Corona Vaccination: कोरोना लस न घेणाऱ्यांनो, लक्ष द्या; व्हॅक्सिनेशनचं थेट तुमच्या सॅलरीसोबत आहे कनेक्शन