शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : अखेर प्रायोगिक तत्त्वावर हाेणार घरोघरी लसीकरण

संपादकीय : लसीकरणाचा वेग मंदावता कामा नये!

छत्रपती संभाजीनगर : corona virus : औरंगाबाद पालिकेची कमाल, शहरातील प्रत्येक दोन व्यक्तींमागे एकाची केली कोरोना चाचणी

आरोग्य : कोरोना वॅक्सीन घेण्याआधी चुकूनही करू नका 'हे' काम, तज्ज्ञांनी आणि WHO ने दिला इशारा

राष्ट्रीय : Corona Vaccine: मोठा दिलासा! लवकरच सुरु होऊ शकते मुलांचे लसीकरण; स्वदेशी झायडसने मागितली परवानगी

राष्ट्रीय : Corona Vaccination: अद्याप कोरोना लस घेतली नाही? पगारावर होणार थेट परिणाम होण्याची शक्यता; तयारी ठेवा

राष्ट्रीय : कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणे हे तर केंद्र सरकारचे कर्तव्यच

राष्ट्रीय : ब्राझीलला कोव्हॅक्सिन लस प्रकरणी चुकीचे काही नाही

राष्ट्रीय : Covavax vaccine: सीरमला मोठा झटका! कोवोव्हॅक्स लसीच्या मुलांवरील चाचण्यांना परवानगी नाही

राष्ट्रीय : CoronaVirus News: आमच्या लसी स्वीकारा, अन्यथा...; भारताचा युरोपियन युनियनला स्पष्ट इशारा