लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Virus : बापरे! अवघ्या 29 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; आरोग्य विभागात खळबळ - Marathi News | CoronaVirus News 29 day old child got corona taken to ludhiana for treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! अवघ्या 29 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; आरोग्य विभागात खळबळ

CoronaVirus News : अवघ्या 29 दिवसांचं बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलं आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.  ...

Corona Vaccine: राज्यातील सव्वा कोटी लाभार्थ्यांचा कोविशिल्डचा दुसरा डोस बाकी - Marathi News | Corona Vaccine: Second dose of CoviShield left for 1.25 crore beneficiaries in the state | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Corona Vaccine: राज्यातील सव्वा कोटी लाभार्थ्यांचा कोविशिल्डचा दुसरा डोस बाकी

राज्याने नोंदविली केंद्र सरकारकडे लसीची मागणी ...

Covid-19: परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये आढळले 11 प्रकारचे ओमायक्रॉन सब व्हेरिएंट - Marathi News | Covid-19, Corona in India : 124 international travellers tested positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Covid-19: परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये आढळले 11 प्रकारचे ओमायक्रॉन सब व्हेरिएंट

24 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान 19,227 जाणांची चाचणी, 124 पॉजिटिव्ह ...

Pimpri Chinchwad | नाकातून कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यासाठी मोजा ९९० रुपये! - Marathi News | Count 990 rupees to take a booster dose of corona through the nose | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad | नाकातून कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यासाठी मोजा ९९० रुपये!

या डोससाठी खासगी रुग्णालयात ९९० रुपये मोजावे लागणार... ...

सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात कोरोना लसीचा साठाच नाही!, बूस्टर डोससाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी - Marathi News | There is no stock of corona vaccine in Shirala of Sangli district! Crowding at vaccination centers for booster doses | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात कोरोना लसीचा साठाच नाही!, बूस्टर डोससाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी

चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ हाेत असल्याने देशभरात सतर्कतेच्या सूचना देण्यात आत्या आहेत ...

औरंगाबादेत दोन वर्षांनंतर प्रथमच कोरोना लसीकरण बंद; मनपाने केली ७५ हजार लसींची मागणी - Marathi News | In Aurangabad Corona vaccination stopped for the first time after two years; The municipal corporation demanded 75 thousand vaccines | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत दोन वर्षांनंतर प्रथमच कोरोना लसीकरण बंद; मनपाने केली ७५ हजार लसींची मागणी

किमान ३५ लाख रुपयांच्या लसी लोकांनी न घेतल्यामुळे वाया गेल्या. ...

कोरोनाचा उद्रेक, देशात अलर्ट! मोदी सरकार मोठा निर्णय घेणार? दुसरा बुस्टर डोस घ्यावा लागणार? - Marathi News | coronavirus outbreak central modi govt vaccine panel to be think over on second booster dose covid 19 coronavirus updates | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा उद्रेक, देशात अलर्ट! मोदी सरकार मोठा निर्णय घेणार? दुसरा बुस्टर डोस घ्यावा लागणार?

Coronavirus Updates: जगभरात उद्रेक होत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार भारतात होऊ नये, यासाठी विविध स्तरांवरून खबरदारी घेतली जात आहे. ...

३ डोस : पाॅलिसीत सूट, इरडाईची विमा कंपन्यांना सूचना - Marathi News | 3 Dose : Exemption in policy, Irdai notice to insurance companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ डोस : पाॅलिसीत सूट, इरडाईची विमा कंपन्यांना सूचना

प्राप्त माहितीनुसार, गेल्या आठवड्यात कोविड-१९ साथीबाबत जागृती वाढविण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ...