कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोविडमुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी कोविडची लस प्रभावी असून लस न घेणारे विविध वैद्यकीय कारणे पुढे करीत आहेत. त्यामुळे पोलीस विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना १०० टक्के लसीकरण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रभावी जनजागृतीसह विशेष मोहीम हाती ...
नाशिक : गतवर्षी पहिल्या लाटेच्या प्रारंभीच्या टप्प्यात जून महिन्यात प्रथमच उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजाराच्या वर गेली होती. तेव्हापासून अनेकदा उपचारार्थी रुग्णसंख्येत वाढ-घट झाली असली तरी एकूण उपचारार्थी संख्या हजारापेक्षा कमी झाली नव्हती. शुक्रवारी ...
Coronavirus Vaccine for Children in India : १२ वर्षांपेक्षा अधिक वयोगटाच्या मुलांना देता येणार झायडस कॅडिलाची लस. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ़ इंडियाने आपात्कालिन वापरासाठी दिली मंजुरी. ...
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची आकडेवारी दिलासादायक असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीकरण मोहीम वेगाने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. ...