लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccine: कोरोना संक्रमितांना ‘Covaxin’ चा सिंगल डोसही लय भारी; ICMR चा दिलासादायक रिपोर्ट - Marathi News | Corona Vaccine Single dose of Covaxin is also effective on Covid infected says ICMR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘Covaxin’ लसीचा फक्त सिंगल डोसही ‘या’ लोकांसाठी ठरतोय वरदान, ICMR चा रिपोर्ट

भारताची पहिली स्वदेशी Covid 19 लस Covaxin चं कोडनेम BBV152 आहे. ही लस जानेवारी महिन्यात आपत्कालीन वापरासाठी केंद्राने परवानगी दिली होती. ...

Corona Vaccine : तुफान राडा! कल्याणमध्ये लसीकरण केंद्रावर दोन तरुणींमध्ये हाणामारी; Video व्हायरल - Marathi News | Corona Vaccine Fighting between two young women at a vaccination center in Kalyan; Video viral | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :तुफान राडा! कल्याणमध्ये लसीकरण केंद्रावर दोन तरुणींमध्ये हाणामारी; Video व्हायरल

Corona Vaccine : लसीकरण केंद्रावर दोन तरुणींमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

लस घेवूनही कुणाची ऑनलाइन नोंद नाही, तर कुणाला दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र नाही! - Marathi News | No one has an online record of getting vaccinated, no one has a second dose certificate! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लस घेवूनही कुणाची ऑनलाइन नोंद नाही, तर कुणाला दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र नाही!

Corona Vaccine : कोविड लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून काही लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदच झाली नाही, तर काहींची चुकीची माहिती समाविष्ट करण्यात आली. ...

Corona Vaccination: एका दिवसात एक कोटी! लसीकरणाचा नवा उच्चांक - Marathi News | One crore in one day! New highs of corona vaccination in India pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका दिवसात एक कोटी! लसीकरणाचा नवा उच्चांक

देशभरात एकूण ६२ काेटी १२ लाख ११ हजार ७१३ डाेस देण्यात आले आहेत. त्यापैकी ४८ काेटी लाेकांना पहिला डाेस तर १४ काेटी लाेकांना दाेन्ही डाेस देण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या जवळपास अर्ध्या लाेकसंख्येला किमान एक डाेस देण्यात आला आहे. ...

CoronaVaccine: रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही लस येणार; चाचणी करण्याची समितीची शिफारस - Marathi News | Corona Vaccine by Reliance Life Sciences; Committee recommendation to trials pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही लस येणार; चाचणीसाठी समितीची शिफारस

Corona Vaccine Reliance Life Sciences: डीसीजीआयची मंजुरी मिळाल्यानंतर रिलायन्स लाईफ सायन्सेस कंपनी पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरु शकते. ...

CoronaVirus : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बांधनकारक, राज्य सरकारचा निर्णय - Marathi News | CoronaVirus: RTPCR test mandatory for international travellers, Maharashtra govt decides | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बांधनकारक, राज्य सरकारचा निर्णय

आज गेल्या 24 तासांत राज्यात ४ हजार ६५४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, याच कालावधीत १७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

पुणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणार  - Marathi News | Vaccination of teachers and non-teaching staff in Pune district will be completed with priority | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणार 

गर्दी करून तिस-या लाटेला आमंत्रण देऊ नका: अजित पवार ...

रेकॉर्डब्रेक कामगिरी, आज झालं तब्बल 93 लाख नागरिकांचं लसीकरण - Marathi News | Record-breaking performance, corona vaccine was given to 93 lakh citizens today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेकॉर्डब्रेक कामगिरी, आज झालं तब्बल 93 लाख नागरिकांचं लसीकरण

देशातील एकूण लसीकरणाच्या आकड्यानं पार केला 62 कोटींचा टप्पा ...