शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

संपादकीय : कोरोना हरटिंयूबा, मेलघाट जितऊबा!

राष्ट्रीय : पुरेशा साठ्याअभावी देशात लसीकरणाची गती मंदावली; १०० कोटी डोसचे लक्ष्य दूरच

राष्ट्रीय : लसीवरून होत असलेल्या दुष्प्रचाराला प्रत्युत्तर द्या; पंतप्रधान मोदी यांचे भाजप खासदारांना आवाहन

राष्ट्रीय : देशात ६७.६ टक्के लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधक ॲंटिबॉडीज आढळल्या

नागपूर : नागपुरात महिनाभरात २२६ टक्क्याने वाढले लसीकरण

राष्ट्रीय : 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एकही मृत्यू झालेला नाही'; नवनिर्वाचित केंद्रीय मंत्र्यांचं संसदेत विधान

वाशिम : लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास

राष्ट्रीय : लस घेण्यासाठी ते पळत सुटले कारण... | Corona Vaccination In Madhya Pradesh | Dhar | Coronavirus

सोलापूर : मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील २० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण, ना कोरोना टेस्टिंग !

राष्ट्रीय : देशात दोन-तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध अँटीबॉडी, 40 कोटी लोकांना अजूनही धोका - ICMR