शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वाशिम : लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना ‘आरटीपीसीआर’ चाचणीविना करता येणार प्रवास

राष्ट्रीय : लस घेण्यासाठी ते पळत सुटले कारण... | Corona Vaccination In Madhya Pradesh | Dhar | Coronavirus

सोलापूर : मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्यातील २० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण, ना कोरोना टेस्टिंग !

राष्ट्रीय : देशात दोन-तृतीयांश लोकांमध्ये कोरोनाविरुद्ध अँटीबॉडी, 40 कोटी लोकांना अजूनही धोका - ICMR

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination: चीनचं चाललंय काय? आधी 'विश्वासानं' कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले अन् आता भलताच निर्णय घेतला

राष्ट्रीय : Corona Vaccination: पहिला डोस कोविशील्डचा, दुसरा कोवॅक्सिनचा; आक्षेप घेताच तिसरा डोसही दिला; अन् मग...

पुणे : 'लसीचा विपरित परिणाम होणार नाही ना', या भीतीने गर्भवती महिला संभ्रमावस्थेत; पुण्यात लसीकरणाची आकडेवारी १०० च्या आतच!

अकोला : तिसरी लाट कशी रोखणार...? उपचार करणाऱ्यांचेच लसीकरण बाकी!

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! लसीकरणासाठी कोरोना वॉरिअर्सचा जीव मुठीत घेऊन प्रवास; भर पावसात पार केली नदी

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक! कोरोना चाचण्या वाढल्या, तर रुग्ण घटले; बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ