शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

कल्याण डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वर्धनापन दिनी मोफत लसीकरण; मनसे आमदार राजू पाटील यांचा पुढाकार

राष्ट्रीय : Coronavirus: रक्तातील साखर वाढल्यावर कोरोनाची लस घ्यावी का ?जाणकार सांगतात...

राष्ट्रीय : धक्कादायक! दोन दिवसांपूर्वी कोरोना लस घेतलेल्या महिलेचा मृत्यू; परिसरात खळबळ

आंतरराष्ट्रीय : भीषण, भयंकर, भयावह! कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिएंट' अत्यंत खतरनाक; 3 पैकी एकाचा होईल मृत्यू, शास्त्रज्ञांचा गंभीर इशारा

राष्ट्रीय : CoronaVirus : जगभरात कोरोनाचा कहर सुरूच; आता 'या' देशात चौथ्या लाटेचा धोका, जाणून घ्या कारण

गोंदिया : जिल्ह्यात लसीकरणात गोंदिया तालुका आहे आघाडीवर

वर्धा : एकाच दिवशी 19,615 व्यक्तींना काेविड व्हॅक्सिन

पिंपरी -चिंचवड : Corona virus Pimpri : पिंपरीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी, कोरोनामुक्तही घटले

कोल्हापूर : कर्नाटक प्रवेशासाठीचे लस प्रमाणपत्र रद्द; कोरोना निगेटीव्ह प्रमाणपत्रच बंधनकारक

कल्याण डोंबिवली : मस्तच! डोंबिवलीतील 103 वर्षांच्या अजीबाईंनी घेतली कोरोना विरोधी लस