कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
देशातील कोरोना रुग्णसंख्येत 4 दिवसांनंतर पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सलग चार दिवस कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत होती. रोज 30 हजारांपेक्षा कमी रुग्ण समोर येत होते. मात्र, गुरुवारी सकाळी 30 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: WHO ने दिलासादायक माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. ...
CoronaVirus Only woman will get vaccine on friday in mumbai : मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. १८ वर्षांवरील ९५ लाख लाभार्थ्यांपैकी ७५ लाख ३७ हजार १४१ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ...
नियामक प्रणालीमध्ये फेब्रुवारी 2021 मध्ये, कंपनीच्या शेअर्ससंदर्भात इनसायडर ट्रेडिंग संबंधित अलर्ट मिळाला होता. त्याच वेळी पूनावाला समूहच्या राइझिंग सन होल्डिंग प्रायव्हेट लि. द्वारे मॅग्मा कॉर्पमध्ये कंट्रोलिंग स्टेकचे अधिग्रहणदेखील जाहीर करण्यात आल ...