लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील कोरोना लसीकरण पूर्ण करण्याचा आदेश - Marathi News | Order to complete corona vaccination in the district by November | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हाधिकारी अमोल येडगे

 जिल्हाधिकारी  म्हणाले की, यापूर्वी प्रत्येक तालुक्याला लोकसंख्यानिहाय लस उपलब्ध करून देण्यात येत होती. मात्र, आता झालेल्या वापरानुसार लस साठा पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे लसीच्या वापरावर लससाठा प्राप्त होईल. मोबाइल व्हॅक्सिनेशन व्हॅन तालुकास्तरावर ...

VIDEO: भित्रा मित्र कोरोना लस घेईना; तिघांनी काय केलं पाहा; पोट धरून हसाल - Marathi News | Mans friends go extra mile to make him take Covid shot video now viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :भित्र्या मित्राला तिघांनी लसीकरणासाठी पकडून नेलं; नाटकं पाहून थेट आडवंच पाडलं

मित्र लस घ्यायला तयार होईना; तिघांनी धरून लसीकरण केंद्रात नेलं ...

कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर लवकरच बदलणार?; मोदी सरकारकडून तयारी सुरू - Marathi News | Centre may reduce interval between Covishield doses | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर लवकरच बदलणार?; मोदी सरकारकडून तयारी सुरू

केरळ उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मोदी सरकार लागलं कामाला ...

लवकरच सुरू होणार लहान मुलांचे लसीकरण, 'या' लसीला मिळाली मान्यता - Marathi News | Vaccination of children will start soon, ZyCoV-D vaccine has been approved for 12 to 17 year old children vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लवकरच सुरू होणार लहान मुलांचे लसीकरण, 'या' लसीला मिळाली मान्यता

Covid Vaccine: देशात एकूण 44 कोटी मुले आहेत, त्यापैकी 12 वर्षाखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. ...

Corona Vaccination : पुण्यातील २० हजारांपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण अपूर्ण - Marathi News | Vaccination of more than 20,000 teachers and non-teaching staff in Pune is incomplete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुण्यातील २० हजारांपेक्षा अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण अपूर्ण

रुग्णसंख्या कमी होत असल्यानं शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू होण्याची शक्यता ...

...म्हणजे पंतप्रधान मोदी कोवॅक्सिनवरून देशाशी खोटं बोलले?; सोशल मीडियावर रणकंदन - Marathi News | Questions Are Being Raised About Pm Modi Visit To America Did Modi Really Take Covaxin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणजे पंतप्रधान मोदी कोवॅक्सिनवरून देशाशी खोटं बोलले?; सोशल मीडियावर रणकंदन

पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर; सोशल मीडियावर लसीवरून वादळ ...

Corona Vaccine: भारताच्या दबावापुढे २४ तासांत ब्रिटन झुकलं; कोविशील्ड लसीला अखेर यूकेमध्ये मान्यता - Marathi News | In its revised travel advisory, the UK government says Covishield qualifies as an approved vaccine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२४ तासांत ब्रिटन भारतासमोर झुकलं; 'कोविशील्ड'ला अखेर यूकेमध्ये मान्यता

यूकेच्या नव्या ट्रॅव्हल गाइडलायन्सची अंमलबजावणी ४ ऑक्टोबरपासून होणार आहे. ही गाइडलायन्स काही दिवसांपूर्वीच जारी करण्यात आली होती. ...

मॉडर्ना-फायझरनं लसीच्या पुरवढ्यासाठी ठेवली 'अशी' अट; भारतानं स्पष्ट नकार दिला  - Marathi News | Corona Vaccine Moderna and pfizer set conditions for supply of vaccine india refused to accept | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मॉडर्ना-फायझरनं लसीच्या पुरवढ्यासाठी ठेवली 'अशी' अट; भारतानं स्पष्ट नकार दिला 

भारतात कुठल्याही कंपनीला अशा प्रकारची सुरक्षितता मिळालेली नाही. यांत स्वदेशी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनचा आणि सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एसआयआय) कोविशील्डचाही समावेश आहे. ...