शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! ऑस्ट्रेलियासह अनेक शहरात लॉकडाऊन; अमेरिकेतही परिस्थिती गंभीर 

महाराष्ट्र : केंद्राकडून राज्याला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत; नवाब मलिक यांचा आरोप

वाशिम : केवळ ११ टक्के नागरिकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

पुणे : पुणे जिल्ह्यात लसीकरणानंतरही ७ हजार ६३६ पॉझिटिव्ह; मात्र रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य

मुंबई : पहिल्या दिवशी काढला 17,758 जणांनी रेल्वे पास

महाराष्ट्र : CoronaVirus : शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर - सीताराम कुंटे

राष्ट्रीय : Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर पडणार भारी; Covishield, Covaxin लसीच्या मिश्रणाची जोरदार तयारी

वर्धा : 90 बेडरिडन व्यक्तींना मिळाली व्हॅक्सिन

राष्ट्रीय : CoronaVirus : टेन्शन वाढलं...! लसीचे दोन्ही डोस घेऊनही केरळमध्ये 40 हजार जणांना कोरोनाची लागण

राष्ट्रीय : 5 कोटी लसीचे डोस खरेदी करण्यासाठी Pfizer सोबत चर्चा करत आहे भारत सरकार : रिपोर्ट