शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : भारत सरकारनं थापा मारणं बंद करावं; सायरस पुनावाला यांची जोरदार टीका

राष्ट्रीय : Coronavirus: चिंताजनक! लसीचे दोन्ही डोस घेऊनही एकाच जिल्ह्यात ५ हजारांहून अधिक संक्रमित; भारतात कोरोनाचा नवा व्हेरिएंट?

सखी : Hair loss : कोरोना लस घेतल्यावर केस गळतात हे खरंय का? डॉक्टर सांगतात की....

आरोग्य : Corona Vaccine: जबरदस्त! अवघ्या ७५० रुपयांत मिळणार ‘सिंगल डोसवाली’ कोरोना लस; भारतीयांना मोठा दिलासा

राष्ट्रीय : ...तर पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा धोका; वैद्यकीय तज्ज्ञांकडून महत्त्वाचा इशारा

राष्ट्रीय : मस्तच! कोरोना लस घेतलेल्यांची 'ती' कटकट संपणार; केंद्राच्या सर्व राज्यांना स्पष्ट सूचना

पुणे : Corona Vaccine : पुणे जिल्ह्याला गुरूवारी मिळाले लसींचे सर्वाधिक डोस; लसीकरणाचा वेग वाढणार 

आरोग्य : Corona Virus: हलक्यात घेऊ नका! कोरोना मोठ्यांपासून छोट्यांकडे कायमचा वळणार; शास्त्रज्ञांनी दिला इशारा

नांदेड : पूर्ण लसीकरणानंतरच महाविद्यालये उघडण्याची शक्यता : उदय सामंत

राष्ट्रीय : Air Force: लस घेतली नाही, कारणही दिले नाही! हवाई दलाच्या नोकरीला मुकला; कर्मचारी बडतर्फ