कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख ७२ हजार ६४३ नागरिकांनी लसीचा पहिला डाेस, तर तीन लाख ७ हजार ७१६ नागरिकांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. गुरुवारी जिल्हाभर विशेष लसीकरण अभियान राबविण्यात आले. या अभियानात आठ हजार ९८२ लाभार्थ्यांनी पहिला डाेस, तर १३ हजार २०५ ल ...
Covid antiviral pill: अमेरिकेमध्ये या गोळीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळावी म्हणून लवकरच FDA कडे अर्ज करण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले. जर या गोळीला मान्यता मिळाली तर कोरोनावरील जगातील पहिले तोंडावाटे घेतले जाणारे औषध ठरणार आहे. ...
covishield row Britain : गेल्या महिन्यात कोव्हिशिल्ड घेतलेल्या भारतीय प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला होता. वादानंतर भारतीय प्रवाशांना सक्तीचे १५ दिवसांचे क्वारंटाईन करण्यास मान्यता दिली होती. ...
ऑस्ट्रेलियाच्या थेरेप्यूटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशनने (TGA) सेफ्टी डेटाच्या मूल्यांकनानंतर भारताच्या कोविशील्ड लसीला आणि चीनच्या कोरोनाव्हॅक (सिनोव्हॅक) लसीला "मान्यताप्राप्त लस" म्हणून सूचीबद्ध केले आहे. (Australia approves covishield for internationa ...
मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर एक डॅशिंग अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मिताली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मिडियावर चर्चेत असते. आताही एका कारणाने ती चर्चेत आलीये. नुकताच मितालीने कोरोना लशीचा पहिला डोस घेतलाय. आणि याचा व्हिडीओ तिने तिच्या ...
ळीरामांना दारु हवी असेल तर त्यांना कोरोना लस घ्यावी लागेल, असा नवा नियम बनवण्यात आलाय. दारु खरेदी करण्यासाठी किंवा पिण्यासाठी लसीकरणाचे दोन डोस घेतल्याचं सर्टिफिकेट दाखवावंच लागेल, आता तळीरामांसाठी हा नवा नियम लागू करण्यात आलाय. तुमचा विश्वास बसणार न ...