शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

अकोला : लस घेवूनही कुणाची ऑनलाइन नोंद नाही, तर कुणाला दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र नाही!

राष्ट्रीय : Corona Vaccination: एका दिवसात एक कोटी! लसीकरणाचा नवा उच्चांक

व्यापार : CoronaVaccine: रिलायन्स लाइफ सायन्सेसचीही लस येणार; चाचणी करण्याची समितीची शिफारस

महाराष्ट्र : CoronaVirus : आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बांधनकारक, राज्य सरकारचा निर्णय

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण प्राधान्याने पूर्ण करणार 

राष्ट्रीय : रेकॉर्डब्रेक कामगिरी, आज झालं तब्बल 93 लाख नागरिकांचं लसीकरण

राष्ट्रीय : मुकेश अंबानींच्या रिलायन्स लाईफ सायन्सेसच्या कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीला मंजुरी

राष्ट्रीय : Coronavirus: धक्कादायक! देशात गेल्या 24 तासांत समोर आले 44 हजार नवे कोरोना बाधित, केरळ-महाराष्ट्रानं टेन्शन वाढवलं

राष्ट्रीय : ममता बॅनर्जींची मोठी घोषणा, डॉक्टर्स अन् नर्सेसला घर बांधण्यासाठी जागा फुकट

महाराष्ट्र : Corona Vaccination: दुसऱ्या डोसला उशीर झालाय, चिंता नको! टास्क फोर्समधील तज्ज्ञांचे मत