कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जास्तीत जास्त नागरिकांना लसींचे संरक्षण मिळावे यासाठी राबविण्यात येत असलेल्या मोहिमेला मुदतवाढ मिळालेली आहे. ही मोहीम आता दोन नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असल्याने नाशिक जिल्ह्यातील पहिला डोस शंभर टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती उ ...
Corona Vaccination 100 crore dose: केंद्राने राज्यांना आजवर 102 कोटी कोरोना लसीचे डोस पुरविले आहेत. यापैकी 10.42 कोटी डोस शिल्लक आहेत. यात बहुतांश डोस हे पहिले आहेत. ...
लसीकरण सुरळीत सुरू असतानाच, आजही कित्येक नागरिक लसीकरण टाळत असून, यामध्ये मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस टोलविणाऱ्यांची संख्या २,१७,०७८ एवढी आहे. ...
कोरोनाबाधितांची नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असताना, सोमवारी शहरात कोरोना दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक कमी म्हणजे केवळ ७० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...