लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination In Pune: शनिवारी १८७ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोव्हिशिल्ड - Marathi News | 200 Covishields each at 187 centers on Saturday in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: शनिवारी १८७ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोव्हिशिल्ड

शहरातील १८७ केंद्रांवर शनिवारी २३ ऑक्टोबरला प्रत्येकी २०० कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहेत ...

Pune Corona News: शहरात शुक्रवारची रुग्णसंख्या शंभरीच्या आत - Marathi News | Friday's patient population in the city is within a hundred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona News: शहरात शुक्रवारची रुग्णसंख्या शंभरीच्या आत

आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ७६३ संशयितांची तपासणी करण्यात आली ...

भारताची स्वदेशी लस 'COVAXIN' ला अद्याप का मिळत नाही मंजुरी?; WHO ने केला मोठा खुलासा - Marathi News | america covaxin decision awaited who says eul recommendation process sometimes takes longer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताची स्वदेशी लस 'COVAXIN' ला अद्याप का मिळत नाही मंजुरी?; WHO ने केला मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates : जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) मंजुरी मिळण्यासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनची (COVAXIN ) प्रतीक्षा वाढतच चालली आहे. ...

Corona Vaccine : बापरे! लसीचा दुसरा डोस घेतल्यावरही 163 जणांना कोरोनाची लागण; 'या' राज्यात भीतीचे वातावरण - Marathi News | kolkatas concern increased 163 infected even after taking second dose of corona vaccine | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! लसीचा दुसरा डोस घेतल्यावरही 163 जणांना कोरोनाची लागण; 'या' राज्यात भीतीचे वातावरण

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आता भर पडली आहे. ...

देशात १०० कोटी डोसचा विक्रम, इकडे निम्म्या जिल्ह्याला लसीचे वावडे - Marathi News | Record of 100 crore Corona doses in the country, here half of the Aurangabad district is without vaccinated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देशात १०० कोटी डोसचा विक्रम, इकडे निम्म्या जिल्ह्याला लसीचे वावडे

औरंगाबाद जिल्ह्यात ५२ टक्के नागरिकांना पहिला डोस देऊन झाला आहे. ...

महापालिका घेणार महाविद्यालयांत कोरोना लसीकरण शिबिर - Marathi News | Auranagabad Municipal Corporation will conduct corona vaccination camps in colleges | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका घेणार महाविद्यालयांत कोरोना लसीकरण शिबिर

Corona Vaccination Camp in Colleges: २३ ऑक्टोबर रोजी देवगिरी महाविद्यालय, २५ ऑक्टोबर रोजी एमपी लॉ महाविद्यालय येथे लसीकरण शिबिर ...

पुणेकरांसाठी चांगली बातमी! शहरात सलग दोन दिवस एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही - Marathi News | no death corona patients from last two days pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी चांगली बातमी! शहरात सलग दोन दिवस एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

पुणे : पुण्यात सलग दुसरा दिवस कोरोनामुक्तीचा ठरला आहे. गुरुवारी शहरातील एकाही कोरोनाबाधितचा मृत्यू झालेल्या नाही. तर गुरुवारी झालेल्या 5 हजार 710 ... ...

PM Narendra Modi Live: टाळ्या अन् थाळ्या वाजवण्यावरून टोमणे मारणाऱ्यांची PM मोदींकडून 'शाळा' - Marathi News | PM Narendra Modi Live speaks on 100 crore corona vaccine doses use made in india products in diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टाळ्या अन् थाळ्या वाजवण्यावरून टोमणे मारणाऱ्यांची PM मोदींकडून 'शाळा'

PM Narendra Modi live : नुकताच भारतानं पार केला १०० कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या डोसचा टप्पा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशवासीयांशी संवाद. ...