कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
आता महाविद्यालयात जाऊन लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून या निर्णयाच महाविद्यालय प्रशासनानं स्वागत केलं आहे. ...
लस गोठण्याच्या प्रकरणात भिसी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका कष्टी यांच्यावरही कार्यवाही होणे अपेक्षित होते, पण त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न करता एकतर्फी कार्यवाही करत, शीला कराळे या कनिष्ठ कर्मचारी महिलेला निलंबित करण्यात आले. १२ ...
लसीकरणाच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्रात सहाव्या क्रमांकावर आणि विदर्भात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात २१ ऑक्टोबरपर्यंत ८४.४२ टक्के लसीकरण झाले. तालुका वैद्यकीय अधिकारी अमित खोडणकर यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग् ...