कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccine : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर, २०२१ अखेर सर्व प्रौढांना लस देण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असल्यामुळे २ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला येत्या १ जानेवारीपासून प्रारंभ केला जाऊ शकेल. ...
देशात १०० कोटी नाही तर केवळ २३ कोटी कोरोनाविरोधातील लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. नाशिकमध्ये शिवसेना मेळाव्यात राऊत यांनी देशात १०० कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा असल्याचा आरोप केलाय. ऐ ...
Corona vaccine: आफ्रिकन देश Namibiaने रशियाची कोरोनाविरोधातील लस Sputnik-V या लसीच्या वापरावर बंदी घातली आहे. नामिबियाचा शेजारील देश असलेल्या दक्षिण आफ्रिकेमध्ये लसीबाबत व्यक्त करण्यात येत असलेल्या चिंतेनंतर नामिबियाने हे पाऊल उचलले आहे. ...
Corona Update In India: देशात सध्या सणासुदीचं वातावरण आहे. नवरात्रीनंतर आता दिवाळी आणि छठ पुजेची जोरदार तयारी सुरू आहे. यातच कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
Sanjay Raut News: देशात १०० कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा आहे. केवळ २३ कोटी लसी दिल्या गेल्या आहेत, ही बाब आम्ही पुराव्यानिशी सिद्ध करून, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. ...