शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : लसीच्या दोन डोसमुळे जीव खरंच वाचतो का?; केंद्राच्या संशोधनातून महत्त्वाची माहिती आली समोर

गोवा : गोव्याने पहिला डोस देण्याचे शंभर टक्के उद्दिष्ट गाठले; PM मोदींनी केले कौतुक

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : मोठा दिलासा! लसीचे दोन डोस घेतलेल्यांना कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका तब्बल 11 पटीने कमी

आरोग्य : Covishield Side Effects: कोविशील्ड लस घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! समोर आले 4 नवे Side Effects, चुकूनही करू नका दुर्लक्ष

सखी : लसीचे दोन डोन घेतले तरी कोरोना होतो, मग लस घेऊन काय फायदा?- या प्रश्नाचं हे उत्तर..

बुलढाणा : बुलडाण्यात २५०० पाेलिसांनी घेतली काेराेना प्रतिबंधात्मक लस

सोलापूर : लसीसाठी मध्यरात्रीपर्यंत ताटकळत बसले कर्मचारी; मेगा लसीकरणाला झाला उशीराने प्रारंभ 

राष्ट्रीय : Corona Vaccine: एकही लस घेतली नाही; मेघालयच्या आमदाराचे कोरोनामुळे निधन

अमरावती : इकडे रसगुल्ला तोंडात अन् तिकडे लस टोचली दंडात !

राष्ट्रीय : गणेशोत्सवाच्या गर्दीमुळे उद्रेकाचा धोका, आरोग्य तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा