शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : Corona Vaccination: कोरोना लस घेतलेल्यांची चिंता वाढली; अवघ्या ४ महिन्यांत 'अशी' होतेय स्थिती

राष्ट्रीय : PM Cares for Children: पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत 2000 ऐवजी आता मोदी सरकार देणार 4 हजार रुपये?  जाणून घ्या, सविस्तर...

महाराष्ट्र : Maharashtra Corona Cases: अलर्ट! राज्यात कोरोना रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ; गणेशोत्सवानंतर रुग्णवाढीची भीती

राष्ट्रीय : कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन घेतलेल्यांची चिंता वाढवणारी बातमी | Covaxin & Covishield Vaccine | Covid 19

मुंबई : Mumbai Corona Update: लसीचे दोन्ही डोस घेतले, तरीही मुंबईत २३ हजार जणांना कोरोनाची लागण; वृद्धांचा आकडा अधिक

राष्ट्रीय : आता एका डोसमध्ये कोरोनापासून मिळेल संरक्षण; स्पुटनिक लाइटला फेज -3 चाचणीसाठी परवानगी 

अकोला : Corona Vaccine : ८६,६२२ नागरिकांनी दुसऱ्या डोसची तारीख ओलांडली

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यात१४ टक्के नागरिकांचेच लसीकरण

मुंबई : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नेमलेल्या पालिका पथकांनाच कामचुकारपणाचा संसर्ग

आंतरराष्ट्रीय : फक्त एक रुग्ण आढळल्यानंतर 'या' देशात लॉकडाऊन लागू केला होता, आता 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवला