शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : १५ दिवसांत कोरोनाचा घेणार आढावा; ...तर दिवाळीनंतर वाजेल शाळांची घंटा

राष्ट्रीय : Corona vaccination : मोठी बातमी: दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना घरीच दिली जाणार कोरोनावरील लस 

पुणे : Corona Vaccination: पुण्याचं 'एक कोटी' लसीकरण पूर्ण

ठाणे : Corona vaccination : ठाणे जिल्ह्यातील सुमारे 59 टक्के नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे नवी व्यवस्था; आता गावोगावी मिळणार लस

आरोग्य : जगभरात सर्वाधिक कोरोना डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव, पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य 

राष्ट्रीय : Covishield dose gap: नियम सर्वांना सारखेच; कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर बदलण्यावर केंद्राचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : Covid Vaccine Certificate row: IAS अधिकाऱ्याने केली ब्रिटनची पोलखोल; कोविन डेटावरून दाखविला हातचा आरसा

आरोग्य : लसीकरणानंतर चिंताग्रस्त प्रकरणे दहा पटीने वाढली, महिलांवर अधिक परिणाम

राष्ट्रीय : विधानसभा निवडणूक होणाऱ्या ५ राज्यांत ९.४८ कोटी लोकांना पहिला डोस; सर्व प्रौढांचे जानेवारीपर्यंत लसीकरणाचे लक्ष्य