लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
लसवंतांनाच द्या पेट्रोल, गॅस, रेशनचे धान्य; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आदेश  - Marathi News | petrol, gas, ration grains give only to corona vaccinated persons; Order of Collector Sunil Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लसवंतांनाच द्या पेट्रोल, गॅस, रेशनचे धान्य; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांचे आदेश 

corona vaccine: औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ५५ टक्के आहे. ...

नागपुरात एक डिसेंबरपासून पहिला डोस बंद, मोजावे लागणार पैसे - Marathi News | people have to pay money for first dose of covid vaccination from 1 December in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एक डिसेंबरपासून पहिला डोस बंद, मोजावे लागणार पैसे

महापालिकेने ३० नोव्हेंबरनंतर शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर लसीचा पहिला डोस न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून नागरिकांना लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ...

बूस्टर डोस देण्याबाबत लवकरच निर्णय; तूर्तास लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य - Marathi News | Decision on booster dose soon; Aim to complete vaccination immediately; Said That Doctor Shashank Joshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बूस्टर डोस देण्याबाबत लवकरच निर्णय; तूर्तास लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य

देशासह राज्यातही आता कोरोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाच्या मूळ रूपात जनुकीय बदल होण्याचा धोका कायम आहे. ...

Corona Vaccine: कोरोना लसीचे प्रमाणपत्र चालेल ९६ देशांमध्ये; केंद्र सरकारने दिली माहिती - Marathi News | Corona vaccine certification will run in 96 countries; Information provided by the Central Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: कोरोना लसीचे प्रमाणपत्र चालेल ९६ देशांमध्ये; केंद्र सरकारने दिली माहिती

अन्य देशांशीही वाटाघाटी सुरू ...

Indurikar Maharaj: “इंदोरीकर महाराज लस घेत नाही, तोवर कीर्तन होऊ देऊ नका”; शेतकरीपुत्राची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | beed man demands do not allow indurikar maharaj to perform kirtan until complete corona vaccine | Latest beed News at Lokmat.com

बीड :“इंदोरीकर महाराज लस घेत नाही, तोवर कीर्तन होऊ देऊ नका”; शेतकरीपुत्राची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही, असे विधान केले होते. ...

दिवाळीनंतर सोलापुरात लसीकरणात झाली वाढ; घरोघरी देत आहेत डोस - Marathi News | After Diwali, there was an increase in vaccination in Solapur; Doses are given at home | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिवाळीनंतर सोलापुरात लसीकरणात झाली वाढ; घरोघरी देत आहेत डोस

घरोघरी दिले डोस : ३० लाखाचा टप्पा पूर्ण होणार ...

लस घेतल्याने युवती झाली कोट्यधीश; लॉटरीच्या रकमेतून पालकांना मेजवानी - Marathi News | Vaccination has made young women billionaires; Feast for parents with lottery money | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लस घेतल्याने युवती झाली कोट्यधीश; लॉटरीच्या रकमेतून पालकांना मेजवानी

३१ ऑक्टोबरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस घेतलेल्यांनाही या लॉटरी योजनेत सहभागी करून घेण्यात आले होते.  ...

Corona Vaccine: कोरोना लसीच्या तिसऱ्या बूस्टर डोसची गरज नाही; टास्क फोर्सचे मत - Marathi News | Corona Vaccine: No third booster dose of corona vaccine is required; Task Force opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: कोरोना लसीच्या तिसऱ्या बूस्टर डोसची गरज नाही; टास्क फोर्सचे मत

ऑक्टोबरपुरते बोलायचे तर त्या काळात पहिल्यापेक्षा दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक होती. ...