शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : मुंबईसह राज्याला मिळणार मुबलक लसींचा साठा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आश्वासन 

आरोग्य : Corona vaccine : कोव्हॅक्सीन घेणाऱ्यांसाठी खूशखबर; WHO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

आंतरराष्ट्रीय : चिनी कोरोना लस घेऊन अनेक देश फसले! कूचकामी ठरल्यानं घ्यावा लागला मोठा निर्णय

राष्ट्रीय : लवकरच लहान मुलांना मिळणार कोरोना लस | Children's also will get the Corona Vaccine Soon | Corona News

राष्ट्रीय : Corona Vaccine : बापरे! 'कोरोना लस घेतल्यानंतर चेहरा झाला वाकडा'; तरुणीच्या दाव्याने परिसरात खळबळ

पुणे : Pune Corona News: शहरात बुधवारी १४१ जणांची कोरोनावर मात; तर १८९ नवे रुग्ण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! 8 महिन्यांत एकही सुट्टी न घेता नर्सने दिले कोरोना लसीचे तब्बल 61 हजार डोस 

राष्ट्रीय : Corona Vaccine : मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोरोना लसीकरणाचं सर्टिफिकेट मिळालं पण लस नाही; धक्कादायक प्रकार उघड

व्यापार : काम घरातून करणार की कार्यालयातून, हे तुम्ही ठरवा; कंपन्यांचा कर्मचाऱ्यांना पर्याय

पुणे : Corona Vaccination In Pune: शहरात बुधवारी कोविशिल्ड अन् कोव्हॅक्सिन दोन्ही लस उपलब्ध