कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं जातं असून जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावं असं आवाहन सरकारकडून करण्यात येते.. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने दहा कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.. मात्र असं ...
जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याने ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी सरसावले असून लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी ते गावागावांत जाऊन लोकांना प्रोत्साहित करीत आहेत. ...
महापालिकेने १२ हजार घरामध्ये लसीकरण झालेल्यांची माहिती घेतली असता, येथील ३ हजार ७२९ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे आढळून आले आहे. ...
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सोमवारी रात्री खुलताबाद तालुक्यातील कागजीपुरा, सुलीभंजन, वेरूळ, कसाबखेडा आदी गावांना भेटी देत रात्री साडेदहा वाजता गल्लेबोरगाव येथील शेतकरी दत्ता पा. खोसरे यांच्या घरी मुक्कामी थांबले. ...