कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कन्टेन्मेंट झोनमधील शाळा सुरू करू नयेत.तसेच कन्टेन्मेंट झोनमधील विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येण्यास अनुमती देऊ नये. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शाळेची स्वच्छता करून घ्यावी... ...
Corona Vaccination: ज्याला कोणाला लस घ्यायची नसेल, त्यांना माझा एक मित्र ऑपरेटर शासनाच्या वेबसाईटवरून प्रमाणपत्र देतो.’ फोनवर येत असलेल्या या खुल्या ऑफरमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...
दक्षिण आफ्रिकेने हा व्हेरिएंट पहिल्यांदा 24 नोव्हेंबर रोजी उघड केला, तर 26 नोव्हेंबरपर्यंत ओमिक्रॉन 5 देशांमध्ये पसरला होता. आता 28 नोव्हेंबरपर्यंत, तो किमान 11 देशांमध्ये समोर आला आहे. ...
जवळपास सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वेतनासाठी कोरोना लसींचे दोन्ही डोज घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. याचाच फायदा घेत, टोळी सक्रिय झाली असून पाचशे रुपयात कोरोना प्रमाणपत्र विकण्याचा गोरखधंदा सुरू झाल्याचे पुढे आले आहे. ...
Corona New Variant Omicron: नव्या कोरोनाच्या व्हेरिअंटवर लस बनविण्यासाठी पुन्हा झिरोपासून सुरुवात करावी लागणार आहे. अनेक कंपन्यांनी नवीन लस बनविण्याची तयारी केली आहे. ...