शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : लसीकरणाचे उद्धिष्ट गाठण्यासाठी फिरते पथक; मुंबई पालिकेकडून राबविण्यात येतेय मोहीम

पुणे : Bharti Pawar: लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय नाही

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: राज्यात मुलांच्या लसीकरणाच्या तयारीला लागा; उपाहारगृहे, दुकानांबाबत मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

राष्ट्रीय : India Corona Update: मोठा दिलासा! कोरोनाची तिसरी लाट काय नवा व्हेरिअंटही येणार नाही, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...

पुणे : ...अखेर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मिळणार पैसे

पुणे : Corona Vaccination: मुळशीकरांचे दोन्ही डोस पूर्ण; राज्यातील पहिला १०० टक्के लसीकरण झालेला तालुका

चंद्रपूर : वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा; कोविड लशींचे २७०० डोस गोठून खराब

राष्ट्रीय : VIDEO: लस टोचायला आलात तर अंगावर साप टाकेन; महिलेची आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकी

राष्ट्रीय : कोरोना परतीच्या वाटेवर? एका दिवसात केवळ १४,१४६ नवे रुग्ण; ३० टक्के नागरिकांचे लसीकरण

मुंबई : Corona Vaccination: व्यापक लसीकरण मोहिमेमुळे मुंबईत कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात