शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

चंद्रपूर : वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा; कोविड लशींचे २७०० डोस गोठून खराब

राष्ट्रीय : VIDEO: लस टोचायला आलात तर अंगावर साप टाकेन; महिलेची आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकी

राष्ट्रीय : कोरोना परतीच्या वाटेवर? एका दिवसात केवळ १४,१४६ नवे रुग्ण; ३० टक्के नागरिकांचे लसीकरण

मुंबई : Corona Vaccination: व्यापक लसीकरण मोहिमेमुळे मुंबईत कोविडची साथ पूर्णपणे नियंत्रणात

मुंबई : ...तर दिवाळीनंतर एक मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवास- राजेश टोपे

राष्ट्रीय : आशा पल्लवित! Covaxin ला लवकरच मंजुरी मिळणार? WHO च्या बैठकीकडे भारताचे लक्ष

संपादकीय : Corona Vaccination: पालकांच्या मनातला भीतीचा अडथळा कसा ओलांडणार?

गडचिरोली : पावणेतीन लाख नागरिक अद्याप लसीकरणापासून दूरच

राष्ट्रीय : ‘कोरोना लस घ्या, बक्षीस मिळवा’, घरी घेऊन जा TV आणि मोबाइल फोन! प्रशासनाची खास स्कीम

मुंबई : Coronavirus Vaccine: नायरमध्ये मुलांच्या लसीची चाचणी यशस्वी