शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Bharat Biotech च्या Covaxin ला मंजुरी मिळण्यात का होतोय उशिर?; WHO नं सांगितलं कारण

संपादकीय : दिवाळीआधीच शुभवार्ता!... कोरोनाचा हत्ती परिश्रमाने रेटून नेला; आता राहिलंय फक्त शेपूट

वसई विरार : वसई विरार महानगरपालिका हद्दीत १२ विविध सेवा देणाऱ्या लाभार्थ्यांना आतापर्यंत एकूण १२ लाख ५९ हजार ९६५ लसीचे झाले वाटप

आरोग्य : Covaxin ला WHO कडून अद्याप मान्यता नाहीच; भारत बायोटेककडे मागितली आणखी माहिती

मुंबई : लसीकरणाचे उद्धिष्ट गाठण्यासाठी फिरते पथक; मुंबई पालिकेकडून राबविण्यात येतेय मोहीम

पुणे : Bharti Pawar: लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप अंतिम निर्णय नाही

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: राज्यात मुलांच्या लसीकरणाच्या तयारीला लागा; उपाहारगृहे, दुकानांबाबत मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

राष्ट्रीय : India Corona Update: मोठा दिलासा! कोरोनाची तिसरी लाट काय नवा व्हेरिअंटही येणार नाही, तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती...

पुणे : ...अखेर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मिळणार पैसे

पुणे : Corona Vaccination: मुळशीकरांचे दोन्ही डोस पूर्ण; राज्यातील पहिला १०० टक्के लसीकरण झालेला तालुका