लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस - Marathi News | Corona Vaccination In Pune: 250 Covishield vaccines at 185 NMC centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination In Pune: महापालिकेच्या १८५ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस

लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे. ...

Omicron Variant : ओमायक्रॉनने वाढवलं टेन्शन! देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार?; केंद्राने दिलं 'हे' उत्तर - Marathi News | CoronaVirus Live Updates dr vk paul on lockdown omicron in india | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनने वाढवलं टेन्शन! देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार?; केंद्राने दिलं 'हे' उत्तर

Omicron Variant And Lockdown : कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आता भारतात देखील सापडले आहेत. ...

Omicron Case Found In India: द. आफ्रिकेतून भारतात आलेल्या ज्या दोन लोकांत आढळला Omicron व्हेरिअंट, जाणून घ्या त्यांच्यात कशी आहेत लक्षणं - Marathi News | Two cases of coronavirus omicron variant detected in karnataka know about their symptoms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात आलेल्या ज्या दोन लोकांत आढळला Omicron व्हेरिअंट, जाणून घ्या त्यांच्यात कशी आहेत लक्षणं

कर्नाटकातील दोन जणांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे. हे दोघेही आफ्रिकेहून परतले होते. त्यांचे वय ६६ आणि ४४ वर्ष आहे. ओमायक्रॉन व्हेरिअंटची लागण झालेल्या या लोकांमध्ये नेमकी कशी लक्षणे आहेत? ...

Omicron Variant : ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा - Marathi News | Corona virus new Omicron variant symptoms new warning from south african scientists | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ओमायक्रॉनच्या 'या' संकेतानं दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिक चिंतीत, जारी केला नवा इशारा

सध्या वैज्ञानिक या नव्या व्हेरिअंटसंदर्भात अधिकाधिक माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. एवढेच नाही, तर त्यांनी ओमायक्रॉनबद्दल एक नवा इशाराही दिला आहे. ...

कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत, येथे करा ऑनलाईन अर्ज - Marathi News | 50 thousand help to the relatives of Corona's dead, apply online here | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची मदत, येथे करा ऑनलाईन अर्ज

केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं कोरोना मृतांच्या नातेवाईकांना मदत करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. अखेर त्यानंतर राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे ...

रेशन धान्य पाहिजे तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या; सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय - Marathi News | If ration grain is desired, take both doses of corona; Decision of Solapur District Administration | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेशन धान्य पाहिजे तर कोरोनाचे दोन्ही डोस घ्या; सोलापूर जिल्हा प्रशासनाचा निर्णय

जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का अत्यल्प असल्याने लसीकरण मोहीम गतिमान करण्यासाठी जिल्हा प्रशासन पुढाकार घेतला आहे. ...

'जोखीम' असलेल्या देशांमधून आलेल्या 3476 प्रवाशांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह! - Marathi News | 6 Covid Cases Found After Screening 3,476 Passengers on Day One of New Travel Rules | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जोखीम' असलेल्या देशांमधून आलेल्या 3476 प्रवाशांपैकी सहा जण कोरोना पॉझिटिव्ह!

Omicron Variant : बुधवारी जोखमीच्या देशांतून 11 फ्लाइट्स भारतात दाखल झाल्या असून त्यामध्ये  6 प्रवाशांना कोरोना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली.  ...

Omicron Variant : डेल्टा प्लस की नवा म्युंटट ओळखण्याची भिस्त दिल्लीवरच - Marathi News | Omicron Variant: Delta Plus or Omicron Variant, detection only from Delhi | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Omicron Variant : डेल्टा प्लस की नवा म्युंटट ओळखण्याची भिस्त दिल्लीवरच

Omicron Variant : अल्फा, बीटा, गामा, डेल्टा, म्यू आणि आता ‘ओमायक्राॅन’ अशा कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढते आहे. ...