शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

कल्याण डोंबिवली : Corona Vaccination: विद्यार्थ्यांनो आता नो टेन्शन कारण, महाविद्यालयातच होणार लसीकरण

राष्ट्रीय : Corona Vaccination: 100 कोटी डाेस केवळ आकडा नव्हे, तर सामर्थ्याचे प्रतिबिंब

राष्ट्रीय : भाजपने साजरा केलेला लसोत्सव हा भंपकपणा- सिद्धरामय्या

संपादकीय : Corona Vaccination: १०० कोटी लसींची मात्रा पूर्ण झाल्यावर...

चंद्रपूर : आजपासून चिमूरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा लसीकरणावर बहिष्कार

गोंदिया : लसीकरणात सालेकसा तालुका जिल्ह्यात अव्वल

पुणे : Corona Vaccination In Pune: शनिवारी १८७ केंद्रांवर प्रत्येकी २०० कोव्हिशिल्ड

पुणे : Pune Corona News: शहरात शुक्रवारची रुग्णसंख्या शंभरीच्या आत

राष्ट्रीय : भारताची स्वदेशी लस 'COVAXIN' ला अद्याप का मिळत नाही मंजुरी?; WHO ने केला मोठा खुलासा

राष्ट्रीय : Corona Vaccine : बापरे! लसीचा दुसरा डोस घेतल्यावरही 163 जणांना कोरोनाची लागण; 'या' राज्यात भीतीचे वातावरण