कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
या अभ्यासात आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, ज्या लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि ज्यांना आधी संसर्ग झाला होता, अशा लोकांच्या बहुतेक प्रकरणांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिअंट निष्प्रभ ठरला. ...
ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशाेधकांच्या एका चमूने हे संशाेधन केले. त्यांनी ॲस्ट्राझेनेका किंवा फायझरच्या लसीचा पहिला डाेस घेतल्यानंतर माॅडर्ना किंवा नाेवावॅक्सच्या लसीचा दुसरा डाेस देऊन चाचणी करण्यात आली हाेती ...
दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आता महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. पुण्यातही ओमायक्रॉन या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ तर पुणे शहरात एक असे रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासन ...