शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोना संक्रमणाचा धोका वाढला; 99 टक्के नमुन्यांमध्ये Delta Variant आढळला

राष्ट्रीय : Covaxin Vaccine: कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या लाखो लोकांची चिंता वाढली; दुसरी लस घ्यावी लागणार का?

राष्ट्रीय : Corona Vaccination : कोव्हॅक्सिनला मान्यतेच्या निर्णयाची प्रतीक्षा करूया, सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : कोरोना लस घेतलेल्या लोकांकडूनही डेल्टा विषाणूच्या प्रसाराचा धोका, ब्रिटनमधील संशोधनाचा निष्कर्ष

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : युरोपवर पुन्हा कोरोनाचे भूत, जागतिक आरोग्य संघटनेची चिंता; भारतातही खबरदारी आवश्यक

पिंपरी -चिंचवड : PCMC हद्दीत कोरोनाने निधन झालेल्यांच्या कुटुंबीयांना मिळणार २५ हजार रुपये

क्राइम : लज्जास्पद! कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची लूटमार; मृत्यू झाल्यावर घेतलं ब्लड सँपल अन् लावलं बिल

राष्ट्रीय : कोवॅक्सिनचा डोस घेतलेल्यांना कोव्हिशिल्ड घ्यायला परवानगी द्यावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका

राष्ट्रीय : Corona Vaccine : रिसर्सः लस घेतलेल्या लोकांकडून होऊ शकतो 'डेल्टा'चा प्रसार; पण 'या' व्यक्तींना धोका कमी!

राष्ट्रीय : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात ? गेल्या चोवीस तासात देशात 805 रुग्णांचा मृत्यू