शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine : बाबो! कोरोना लस पाहताच 'ती' घाबरली, ओरडायलाच लागली अन् शेतात पळाली; मग झालं असं काही...

पुणे : Corona Vaccination| चिंताजनक! पुणे जिल्ह्यातल्या पावणेतीन लाख लोकांनी अजून घेतला नाही एकही डोस

राष्ट्रीय : Omicron Varient : बूस्टर डोस वेगळ्या लसीचा हवा; तज्ज्ञांच्या समितीचे मत

पुणे : Omicron Variant: पुण्यात आढळला ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोविशील्ड तयार करणाऱ्या सीरमला धक्का; ओमायक्रॉन संकटात वाढली कोट्यवधींची चिंता

पुणे : Corona Active Cases In Pune: राज्यात पुणे दुसऱ्या क्रमांकावर; १५०० हूनही अधिक सक्रिय रुग्ण

आरोग्य : ओमायक्रॉनबाबत WHO ने दिला गंभीर इशारा; लसीचा प्रभाव कमी करतो अन् वेगाने पसरतो

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील शंभर गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमीच

आंतरराष्ट्रीय : Omicron News: ओमायक्रॉन संकटात कोट्यवधी लसवंतांची चिंता वाढली; WHOच्या भाकितानं झोप उडवली

राष्ट्रीय : Omicron Variant Booster Dose : बुस्टरने वाढते ॲन्टिबॉडीजचे प्रमाण; ओमायक्रॉनपासून बचावाची शक्यताही अधिक