शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Omicron Variant: ओमायक्रॉन व्हेरिएंट हातपाय पसरतोय मग बूस्टर डोस देण्यात अडचण काय?

आंतरराष्ट्रीय : Omicron:...त्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती बळकट होतेय; ऑक्सफर्डचे संशाेधन, लँसेटमध्ये अहवाल प्रसिद्ध

छत्रपती संभाजीनगर : दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाईचा 'डोस'; कोविड प्रतिबंधक लसीकरणात दुर्लक्ष भोवले; वेतनवाढ रोखली

राष्ट्रीय : Covishield Production Cut : केंद्राकडून लसीची ऑर्डर मिळाली नाही, कोविशील्डचे उत्पादन 50 टक्के कमी करणार : अदर पूनावाला

छत्रपती संभाजीनगर : लसीकरणात औरंगाबाद जिल्हा पिछाडीवरून आघाडीवर, मराठवाड्यात ठरला अव्वल

सोलापूर : ओमायक्रॉनच्या शक्यतेने सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात ३०० आयसीयू बेड तयार

सोलापूर : महामार्गावरील वाहनधारकाने मास्क न घातल्यास होणार १ हजाराचा दंड

नाशिक : CoronaVirus News : मोठा दिलासा! नाशिकमध्ये साहित्य संमेलनासाठी आलेले ते 'बाधित' निघाले 'निगेटिव्ह'

छत्रपती संभाजीनगर : Omicron Variant : चिंता नको ! कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत २० हजार रुग्ण घरीच होणार बरे

राष्ट्रीय : Corona Omicron variant : चिंता वाढली! ओमायक्रॉनच्या कम्युनिटी स्प्रेडला सुरुवात, ब्रिटनमध्ये अनेक भागांत कोरोनाचा कहर