कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
१५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सोमवारपासून (दि.३) जिल्ह्यात सुरुवात करण्यात येत असून, त्यासाठी शहर व ग्रामीण मिळून ५८ केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. ...
काेराेनासह ओमायक्राॅनचा संसर्ग सर्वत्र वाढत असून जिल्हा प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. आता शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात साेमवारपासून १५ ते १८ वर्ष वयाेगटातील मुलांना काेराेना लस टाेचली जाणार आहे. यासाठी आराेग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. जिल ...
भूपालपुरा पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, उदयपूर येथील प्रतापनगर भागातील गुरुद्वाराजवळ राहणारा बाबुलाल गमेती हा मजुरीसाठी घरातून बाहेर पडला होता. तो एका ठिकाणी कामासाठी वाट पाहत होता. ...
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोना रुग्णसंख्या वाढीचा दर हा ०.५ टक्क्यांवर आहे. यामुळे 'दिल्लीत ग्रेडेड रेस्पॉन्स अॅक्शन प्लान'नुसार दिल्लीत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...