शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine : 'आजीला स्वर्गात लस मिळाली का?'; 'त्या' मेसेजमुळे तरुण संतप्त, आरोग्य विभागावर गंभीर आरोप

राष्ट्रीय : Omicron variant symptoms : रात्री थंडीतही होत आहात घामाघूम? तर असू शकता कोरोना संक्रमित, जाणून घ्या नवे लक्षण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : हादरवणारी आकडेवारी! गेल्या 24 तासांत 1,41,986 नवे रुग्ण; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 3,071 वर

वर्धा : 15 वर्षे वयोगटातील मुला-मुलीत लसीबाबत संभ्रमावस्था

ठाणे : ठाणेकर लसवंत! लसीकरणाचा टप्पा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात पूर्ण होणार; दुसरा डोस ६६ टक्के पूर्ण

नाशिक : Corona Vaccine - आठ दिवसांत कोरोना लस घ्या, अन्यथा रेशनचे धान्य बंद

पुणे : ‘कोरोनील’ या औषधाने कोरोना बरा होतो, असा दावा करणाऱ्या बाबा रामदेव यांची चौकशी करा

मुंबई : Mumbai Corona Updates: मुंबईत आज कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार पार; एका दिवसात रुग्णसंख्या ५ हजारानं वाढली, लॉकडाऊन होणार? 

लातुर : १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणात लातूर जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर !

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोनाच्या लसीपासून वाचवण्यासाठी आईने केलं स्वत:च्याच मुलांचं अपहरण