शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Vaccination : बारामतीत कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा; लसीकरण मोहीम बंद करण्याची वेळ

ठाणे : Corona Vaccine : उल्हासनगरात लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगा, नागरिक हैराण

पुणे : Corona Virus Pune : पुण्यात १ लाख अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण; देशात हा आकडा गाठणारे ठरले पहिले शहर

राष्ट्रीय : Corona Vaccine : देशवासियांना संकटात टाकून कोरोना लसींची निर्यात योग्य आहे का?, 'ती' लगेचच थांबवा; राहुल गांधींचं मोदींना पत्र

राष्ट्रीय : Corona Vaccine : खळबळजनक! आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा; कोरोना लस घेण्यासाठी गेलेल्या महिलांना दिली अ‍ॅन्टी रेबीज लस

सोशल वायरल : कोरोना रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी; नर्सनं जे केलं ते पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी....

राजकारण : Corona vaccine :लस आहे पण देण्याची ऑर्डर नाही, भाजपाचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

मुंबई : Varsha Gaikwad : '10 वी अन् 12 वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईनच घेणे योग्य, पण...'

पुणे : Pune Corona News: पुण्यातील लसीकरण थांबले, नागरिक संतापले.

मुंबई : Lockdown : राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन? विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं